माझं कोकण

दर्‍याखोर्‍यातुन जाते माझ्या कोकणाची वाट मला ओढुनिया नेते माझ्या दाराशी हि थेट फणसासारखे मधुर इथल्या माणसांचे मन राजापुरच्या गंगेमुळे भाविकही होती धन्य कोकणात माझ्या निळा…

View More माझं कोकण