शंकरपाळी रेसिपी

Spread the word

शंकरपाळी रेसिपी

साखर 1 वाटी ,तूप किंवा डालडा 1 वाटी ,दूध 1वाटी हे तिन्ही साहित्य सम प्रमाणात घेऊन एकत्र करून पातेल्यात साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्यावे ,उकळी आणू नये नाहीतर दूध फाटेल
परातीत 5 वाट्या मैदा घ्यावा त्यात थोडे मीठ टाकावे आणि वरील मिश्रण कोमट असताना च थोडे थोडे टाकून गट्ट पीठ मळावे
1 तासा ने शंकर पाळी करून मध्यम ते कमी आचेवर तळून घ्याव्यात