Tamrtej ruptej

70total price

*ताम्रतेज*https://wa.me/message/C4DE2ZJK5PGSB1
नको लिंबू नको घासाघास
तांबे व पितळ्यांच्या भांड्यांसाठी
ताम्रतेज खास.

ताम्रतेज वापरण्याची पद्धत :
➡️ तांब्या व पितळ्यांच्या कोरड्या वस्तूंवर थोड ताम्रतेज टाकून, घासून झाल्यावर पाण्याने धुवा.
➡️ नंतर भांड्याचा साबण/लिक्विड सोपने घासून परत स्वच्छ पाण्याने धुवा.
➡️ जुन्या डागांवर मऊ घासणीचा वापर करावा.
➡️ लगेच मऊ कापडाने पुसून कोरडे करा.

सहजतेने तांबे व पितळ्याची भांडी चमकवण्यासाठी ताम्रतेज आजच घरी आणा.
संपर्क 7262021743 https://wa.me/message/C4DE2ZJK5PGSB1
*रूपतेज:-*
” चमचम चंदेरी तेजाची न्यारी दुनिया।
चमकवी रुपतेज हा.. हा.. हा..।”
चांदीची भांडी, चांदीचे दागिने चमकवा विना घट, विना त्रास
रुपतेजाने हमखास.

रुपतेज वापरण्याची पद्धत :
➡️ रुपतेज लिक्विडचे काही थेंब स्वच्छ मऊ कापडावर घेऊन, चांदीच्या वस्तू साफ करणे.
➡️ सर्व डाग निघाल्यावर पाण्याने स्वच्छ धुवावेत.
➡️ नंतर भांड्याचा साबण /लिक्विड सोपने घासून घ्या, परत स्वच्छ पाण्याने धुवून, वस्तू कोरडे करून ठेवावि.

👉COD उपलब्ध नाही. फक्त GP/Bank Trsnsfer
👉एरिया प्रमाणे डिलिव्हरी/शिपिंग चार्जेस लागू पडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!