sanitary napkins

Screenshot_20210402-173017
399total price

तुम्हाला मासिक पाळी दरम्यान काही त्रास होतो का?
पोट दुखणे, कंबर दुखणे, जास्त रक्त स्त्राव होणे, अनियमित पाळी, अंगावर पांढरे जाणे, इचींग, राशेस इ.
वरील पैकी कोणताही त्रास असल्यास एकदा तरी स्मार्ट चॉइस sanitary pad वापरून पहा. आणि तुमचा feedback आम्हाला कळवा.
स्मार्ट चॉइस sanitary pad सर्वसाधारण महिलांना परवडतील अशा किमतीमध्ये उपलब्ध आहेत.

तुम्हाला आता पाळी येत नसेल तरी तुमची मुलगी, बहीण, शेजारीण, नातेवाईक, कार्यालयीन सहकारी यापैकी कुणाला तरी याची नक्की गरज असेल. जे त्रास आजपर्यंत आपण सहन केले ते आपल्या पुढील पिढी ने भोगू नये म्हणून आपण नेहमी प्रयत्नशील असतो. मग या विषयी आपण मागे का?
आतापर्यंत मिळणारे sanitary pad मध्ये प्लास्टिक आणि chemical असल्यामुळे त्यापासून होणारे दुष्परिणाम आपल्या सर्वांना माहिती आहेतच. त्यापासून पुढे होणारे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर biodegradable/organic smart choice sanitary pad पाळी येत असलेल्या प्रत्येक महिलेने वापरणे नितांत गरजेचे आहे.
हा मेसेज जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचवा. संपर्क: 8407981483

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!