Professional Fitness coach + Fitness consultant + Sport Dietitian

1

1) मी एक प्रोफेशनल फिटनेस कोच + dietitian आहे.
2) मी ऑनलाईन डाएट देते आणि exercise सांगते.
3) मी कोणतेही पावडर वगैरे खाण्यासाठी सुचवत नाही. पावडर विकणे हा माझा बिझनेस नाही.
4) वजन कमी करण्यसाठी / वाढवण्यासाठी मी घरातील जे जेवण आहे त्यातच डाएट बसवून देते.
5) प्रत्येकीचा शरीराला अनुसरून प्रत्येकाचं डाएट वेगवेगळे बनते.
6) BMR म्हणजे Basal Metabolic Rate , हा प्रत्येकाच्या शरीराचा वेगवेगळा असतो, त्यानुसार डाएट ठरते.
7)हा☝️रेट तुमच्या वजन,वय ,उंचीनुसार ठरतो.
8) त्याचे काही calculations असतात , आणि त्यानुसार प्रत्येकीचा डाएट ठरतो.
9)डाएट स्ट्रिक्टली फोल्लो केलं आणि सांगितलेले exercise केले तर तुम्हांला 4-5 दिवसात result दिसायला सुरुवात होते.
10)पण स्ट्रिक्ट डाएट करण्याची आणि रेग्युलर exercise करण्याची गरज आहे.
11) ज्यांनी हे केलंय त्यांना खूप चांगले result आले आहेत.
12) काही सखींनी तर माझ्या मागच्या पोस्टवरच result आलेले रिप्लाय दिले आहेत .त्यांचे रिप्लाय मी इथे टाकत आहे.
13) यासर्व डाएट साठी मी फीस आकारते.
14) वजन कमी होईपर्यंत/वाढेपर्यंत फ्री counsiling देते.
15) माझी फीस one time आहे,कोणाला जाणून घ्यायचं असेल तर मेसेंजर वर किंवा व्हाटसअप वर कॉन्टॅक्ट करू शकता. 9637270090

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!