लेक माहेरचा कट्टा वार्षिक सहल 2018

Spread the word

नमस्कार मैत्रिणींनो,

पुढच्या 22/23 डिसेंबर ला आपली वार्षिक सहल आयोजित करत आहोत आपल्या प्रत्येकीला वाटते की माहेरपणाचा कुठेतरी आधार का होईना मिळावा तोच आधार आपण दोन दिवस अनुभवणार आहोत धमाल मस्ती तसेच विविध कार्यक्रम त्या दोन दिवसात तुम्हाला अनुभवायला मिळतील यामध्ये तुम्हाला दोन दिवस एक रात्र अशी सहल असणार आहे तसेच तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा घेऊन येऊ शकता, ज्यांना गाव नाही त्यांना गाव काय असते तेथील जेवणाची चव या विविध गोष्टी बघायला अनुभवायला मिळतील.

 • सहलीचे डिटेल्स
  सातारा पाटील वाडा आणि त्याच्या आसपासची प्रेक्षणीय स्थळे
 • दिनांक– 22 डिसेंबर ते 23 डिसेंबर (दोन दिवस एक रात्र)
 • वेळ– सकाळी 7 वाजता

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
राहण्याची सोय ,सकाळचा नाश्ता ,दुपारचे जेवण ,रात्रीचे जेवण

 • ऍक्टिव्हिटी– रात्रीचे बोन फायर तसेच इन्स्टंट विविध स्पर्धा आणि बक्षीस देण्यात येतील त्याचप्रमाणे बैलगाडी राईड , रेन डान्स, कास पठार ला भेट, सज्जनगड (रामदास स्वामी यांची समाधी)आणि सर्वात उत्कृष्ट पर्यटन स्थळ
  फी – 2800/- 5 वर्षाच्या खालील मुलांना सर्व फ्री आहे
  5 वर्षाच्या वरील मुलांना 1800/- रुपये
  कोणाला जर सहलीला यायचे असेल त्यांनी खालील व्हाट्सउप लिंक जॉईन करावी.
  (मुंबई, नवी मुंबई,ठाणे आणि पुणेकराना पिक केले जाईल).