ऑनलाईन व्यवसाय वाढविण्याचे महत्वाचे साधे आणि सरळ मार्ग

Spread the word

ऑनलाईन व्यवसाय वाढविण्याचे महत्वाचे साधे आणि सरळ मार्ग

    • प्रोडक्ट बद्दलची प्रामाणिकता : 

आपण कोण आहात आणि आपण काय करता याविषयी प्रामाणिक आणि पारदर्शक असणे महत्वाचे आहे. आपण ज्या वस्तूचा व्यवसाय करीत आहोत ती वस्तू १००% खात्रीशीर आहे का? हे आपण स्वतः पडताळून पाहणे गरजेचे आहे. त्या नंतरच तो विक्री साठी ठेवावा. आपले प्रोडक्ट्स च्या इमेजेस व व्हिडिओ पाहूनच ग्राहक त्याची खरेदी करतात. आपल्या प्रोडक्ट्स मधील प्रामाणिकपणा केवळ आपल्या व्यवसायाच्या प्रतिष्ठेसाठी महत्त्वपूर्ण नाही तर आपल्या ब्रांडवर विश्वास वाढवणे आणि आपल्या व्यवसायाची मार्केटिंग ग्राहका द्वारे होणे देखील आहे. त्यामुळे जसे आपल्या प्रोडक्ट्सचे  आकर्षक आणि HD इमेजेस आपण पोस्ट करतो तितक्याच गुणवत्तेचे प्रॉडक्ट ग्राहकांना मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. तरच ग्राहकाचा विश्वास आपण संपादन करू शकतो.

२.    ग्राहक प्रशंसापत्रे आणि ट्रस्ट सिग्नल :                              आजकाल ग्राहक एखादी वस्तू ऑन लाईन खरेदी करीत असतो, तेंव्हा तो त्या वस्तूची तपासणी Review मधून आणि इतर ग्राहकांच्या Feedback मधून करतो. याकडे आपल्याला विशेष लक्ष दिले पाहिजे. एखाद्या ग्राहकाने तुमच्या प्रोडक्ट्सची किंवा तुमच्याशी झालेल्या व्यवहाराची  कमेंट/मेसेज/कॉल मधून केलेली प्रशंसा हे आपल्या व्यवसायासाठीचे प्रशस्तीपत्र पत्र असून त्याचा उपयोग नकळत आपल्या व्यवसायाचा ग्राहका मार्फत प्रचारसाठी होतो. ग्राहकांकडून मिळालेला समाधानकारक अभिप्राय आपण इतर नवीन ग्राहकांपर्यंत पोहचविले पाहिजेत. तसेच आपल्या व्यवसायास काही व्यावसायिक मान्यता असल्यास (बेटर बिझिनेस ब्यूरो प्रमाणपत्र किंवा आपल्या स्थानिक वाणिज्य मंडळाचे सदस्यत्व यासारखे काहीतरी देखील) असल्यास, हे ट्रस्ट सिग्नल तुमच्या प्रोडक्ट्स जाहिराती मध्ये किंवा सोशिअल मेडिया मधील पोस्ट मध्ये दर्शवा. आपल्याकडे समाधानी ग्राहकांची प्रभावी यादी असल्यास त्याचीही थोडक्यात माहिती द्या.

३.    हंगामी ऑफर किंवा मर्यादित-आवृत्ती :      अनेक ग्राहक मर्यादित उत्पादनांसाठी विशेष ऑफरपासून तत्परतेची भावना निर्माण करणार्‍या जाहिरातींना सकारात्मक प्रतिसाद देतात. हे साध्य करण्याचे मार्ग ऑनलाइन खरेदी करू शकणार्‍या उत्पादन विक्रीसाठी एक वेगळाच प्रभावी पर्याय ठरू शकतात. आणि याचा वापर कितेक बहुचर्चित ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्या करीत आहेत. उदाहरणार्थ, आपण ग्राहकास मोहित करण्यासाठी मर्यादित-आवृत्तीचे खरेदी, सनासुधीची ऑफर, मनी-बॅक गॅरंटी ऑफर किंवा सवलत यासारख्या खरेदीस ग्राहकांना आर्थिक प्रोत्साहन देऊ शकता. अ‍ॅडवर्ड्स मध्ये, आपण हंगामी ऑफर किंवा मर्यादित-वेळेच्या विक्री प्रदर्शित करण्यासाठी जाहिरात वापरू शकता.

४.    प्रत्येक प्रश्नाचे व आक्षेपाचे उत्तर द्या.                 प्रोडक्ट विक्री झाल्यानंतर ग्राहकाकडून प्रोडक्ट बद्दलचा आणि तुमच्याशी केलेल्या व्यवहारा संबधितचा अभिप्राय घ्या. मग तेंव्हा ग्राहकाचे कोणतेही प्रश्न किंवा आक्षेप असेल तर त्यांना समाधानकारक उत्तरे द्या. त्यातून पळवाट काडण्याचा प्रयत्न करू नका. यातून तुम्ही थेट ग्राहकाचा विश्वास संपादित करू शकता. ऑनलाईन विक्री करण्याचा प्रयत्न करताना येऊ शकणार्‍या सर्वात धोकादायक संकटांपैकी एक म्हणजे विक्रीनंतरचा अभिप्राय. तुम्ही ज्या व्यासपीठाचा वापर करताय तिथेच ग्राहकांना तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या.

व्यवसाय वाढविण्याच्या माहितीसाठी व आपल्या व्यवसायाच्या जाहिराती साठी आजच लेक माहेरचा कट्टा ची मेम्बर्शीप घ्या.

Lmk फेसबुक गृप वर पोस्ट टाकण्यासाठी मेम्बरशीप डीटेल्स

🛑 मेम्बरशिप 🛑
मेम्बरशीप फी

रिसेलिंग साठी

700/- 3 महिनेआठवड्यातून 2 वेळेस live – 30 मिनिटसाठी
रोज पोस्ट (बुधवारी सुट्टी)

550/- 3 महिने
(गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार पोस्ट टाकू शकता – आठवड्यातून चार वेळा पोस्ट आणि महिन्यातून तीन वेळा लाइव्ह)

वेटलॉस , ओरिफ्लेम, वेस्तीज, हरबल , मोदिकेअर ऑल नेटवर्किंग ब्लॉगर

1300/- फक्त 3 महिने

आठवड्यातून 2 वेळेस live – 30 मिनिटसाठी

खालील नंबर वर अकाउंट ट्रान्सफर करा गूगल पे फोन पे ने ह्या नंबर ला ट्रान्सफर होते
Name –
LMK Enterprises
Current A/c No. – 50200045543687
Ifsc Code – HDFC0001575
Branch – HDFC Bank Shubham palace

खालील लिंक वर क्लीक करून ऑनलाईन फॉर्म भरावा
https://majhibharari.com/membership-registration/

अधिक माहितीसाठी संपर्क : 9004896699