गुलवेल : गिलोय अमृत वेल

Spread the word

गुलवेल
गिलोय अमृत वेलअसे विविध नावे आहेत. गुळवेल म्हणजे घरचा वैद्य व गरिबाचा डॉक्टर तरी वावगे ठरनार नाहि.
१) जवळपास १८० परकारच्या आजारावर अँन्टिबायोटिकचे काम करते.

२) सर्दी खोकल्या पासुन ते कँन्सर सारख्यां असाध्य रोगावर रामबान अौषध आहे.

३) ताप , सतत सर्दीचा त्रास दमा स्वसन संदर्भात आजार पांढर्‍या पेशी कमि होने व वाढने मधुमेह त्वचारोग रक्तदाब इत्यादी रोगांवर औषधी आहे.

४) गुलवेल जास्त कडुनिंबाच्या झाडावर जास्त प्रमानात आढळणारी हि वेल कडुनिंबाच्या झाडावरची असेल तर तिचे अौषध गुणधर्म हे ७ पटिने वाढतात.जेव्हा या वेलिचा संपर्क जमिनी पासुन तुटला तरी कडुनिंबाच्या झाडामधुन आपले पोषक घटक मिळवुन हि वनस्पती जिवंत व हिरवि राहते.

५) ही एक वेल असते , जिचे पाने खायच्या पानांसारखी असतात. या पानची पावसाळ्यात भाजी करुन खातात, अौषधी उपयोगा साठी वेलाची काडी चा उपयोग केला जातो, हि वेल १ वर्ष जुनी आसावी लागते.

६) शक्यतो कडुनिंबाचा झाडावरचीच वापरावी गुलवेलीचा रस पिण्यामुळे शरीरातील विविध प्रकारचेःटाँक्सीनआपल्या लीवर तसेच किडनी मध्ये असणारे विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. त्यामुळे आजार सहज जातात आजार दूर होतात.

७) गुलवेलच्या पानांमध्ये कैल्शियम, प्रोटीन तसेच फॉस्फोरस असते. ही वात, कफ आणि पित्त नाशक असते. गुलवेल आपल्या शरीराची रोगप्रतीशोधक शक्ती वाढवण्यास मदत करते.
या मध्ये विविध प्रकारचे एंटीबायोटीक तसेच एंटीवायरल तत्व असतात जे शारीरिक आरोग्यास लाभ देतात. ही गरीबाच्या घरातील डॉक्टर आहे कारण ग्रामीण भागात ही सहज उपलब्ध आहे.

८) गुलवेल मध्ये नैसर्गिक पद्धतीने शरीरातील दोष कमी करतो. गुलवेल एक महत्वाची आयुर्वेदिक जडीबुटी आहे. गुलवेल वेगाने वाढणारी वेल आहे. गुलवेलच्या फांद्यांना देखील औषधी म्हणून वापरले जाते. गुलवेल ही जीवनशक्ती ने भरपूर असते कारण,

९) या वेलिच्या लाल बिया पक्षाच्या विष्टेमधुन वेल उगवतात व या वेलीचा एखादा छोटासा तुकडा पावळ्यात जमिनीत लावला तर त्याची मोठी वेल होण्यास वेळ लागत नाही.
गुलवेल गुलवेल आपल्या शरीरात आजारामुळे होणाऱ्या किटाणूचा सामना करतात आणि लीवर तसेच मुत्र संक्रमणा पासून आपल्या शरीराची सुरक्षा करतात.

१०) गुलवेल दीर्घकाळा पासून येत असलेला हाडीताप (ज्वर) बरे करण्यास मदत करते. गुलवेल मध्ये तापाचा प्रतिकार करण्याचे गुण असतात. ही आपल्या रक्तातील प्लेटलेट्स ची मात्रा वाढवते जे कोणत्याही प्रकारच्या तापा सोबत लढण्यास मदत करते.

११) डेंगू चिकनगुनिया सारख्या तापात देखील गुलवेलचा रस अतिक्षय उपयोगी ठरला आहे. मलेरियाच्या उपचारासाठी गुलवेलचा रस आणि मध सम प्रमाणात रुग्णास दिले गेल्यास मलेरियाचा इलाजामध्ये मदत मिळते.

१२) गुलवेल आपले पाचनतंत्र सुधारते. विविध प्रकारचे पोटा संबंधीचे आजार दूर करण्यासाठी गुलवेल प्रसिध्द आहे. आपले पाचनतंत्र नियमित करण्यासाठी एक ग्राम गुलवेल पावडर मध्ये थोडीशी आवळा पावडर मिक्स करून नियमित घेतल्यास चांगला फायदा मिळतो.

१३) मुळव्याध म्हणजेच पाइल्सच्या रुग्णांना जर गुलवेलचा थोडासा रस ताका सोबत मिक्स करून दिल्यास रुग्णाला आराम मिळतो.

१४) जर तुमच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढले असेल तर गुलवेलचा रस नियमित घेतल्यामुळे हे प्रमाण कमी होते. म्हणजेच गुलवेल मधुमेहा मध्ये फायदेशीर आहे.

१५) हाई ब्लडप्रेशर मध्ये सुध्दा गुलवेल फायदेशीर आहे. गुलवेल शरीराचा रक्तदाब नियमित करते.

सुचना : वरिल वनसंपत्तीचा अौषध वापर वैद्य डाँक्तरच्या मार्गदर्शनानेच करावा

राजु भानुदास गोल्हार (औरंगाबाद)