सावधान ! रात्रीचे हे साडेतीन मिनिटे घेऊ शकतात तूमचा जीव…..

सावधान ! रात्रीचे हे साडेतीन मिनिटे घेऊ शकतात तूमचा जीव…..

लघवीला लागणे हे प्रत्येक सजीवाचे असणारे महत्वाचे कार्य आहे. त्यामुळे  शरीरातील निरुपयोगी असलेले घटक या माध्यमातून बाहेर फेकले जातात.  लघवी  कधीच जास्त वेळ थांबवून ठेवू नये, कारण याचे  वाईट परिणाम किडनीवर होऊ शकतो. पण बहुतेक वेळा पाहिले गेले आहे की, काही लोकांना दिवसा पेक्षा जास्त रात्री वारंवार लघवीला जावे लागते .

संशोधन नुसार अनुसार जे लोक रात्री वारंवार टॉयलेटला जातात, त्यांना स्लीप एपनिया नामक गंभीर आजार असू शकतो. तसेच रात्री सारखेसारखे लघवीला जाण्यामागे सर्वात मोठे कारण नाक्सूरिया आजार असू शकतो.  डॉक्टरांच्या अनुसार झोपे मध्ये रक्त आपल्या डोक्या पर्यंत पोहचत नाही, ज्यामुळे शरीरामध्ये ECG परिवर्तन होते आणि अश्या स्थितीत जर झोपेतून अचानक उठले तर त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. यासाठी रात्री झोपेतून अचानक उठले नाही पाहिजे.

झोपेतून जाग आल्या नंतरचे पहिले साढे तीन मिनिटे  खुप महत्वाचे असतात.कारण त्या साडे तीन मिनिटात अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते. कारण जेव्हा पण अश्या घटना झालेल्या आहेत तेव्हा निरोगी व्यक्तीचे देखील आकस्मिक निधन होते. रात्री जेव्हा आपण लघवीला उठतो, तेव्हा अचानक उठून उभे राहतो आणि परिणामी रक्त आपल्या मेंदू पर्यंत पोहचू शकत नाही आणि यामुळे आपल्या हृद्य क्रिया बंद होते ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.
त्यामुळे हे साडेतीन मिनिटे तुमचा कसा जीव वाचवू शकतात ते आपण पाहू…

 महत्त्व साढे तीन मिनिटाचे …

जेव्हा रात्री तुम्हाला लघवी लागल्यामुळे जाग येते, तेव्हा पहिल्या अर्धा मिनिट तुम्ही अंथरुणात झोपलेल्या अवस्थेतच राहिले पाहिजे. त्यानंतर अर्धा मिनिट उठून बसावे आणि नंतर अडीच मिनिट आपल्या पायांना पलंगाच्या खाली लोंबकळत ठेवावे आणि अश्या प्रकारे पूर्ण साढे तीन मिनिट पूर्ण होतील आणि या साढे तीन मिनिटामध्ये रक्त प्रवाह सुरळीत होईल आणि हृद्य क्रिया देखील थांबणार नाही ज्यामुळे अचानक मृत्यू होण्याची शक्यता कमी होईल.

.……अरुणा……