बाथरूम ची सफाई

Spread the word

बाथरूम ची सफाई
स्वच्छ ताजेतवाने आणि दुर्गंधी मुक्त बाथरूम साफसूफ आणि असण्याचा सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. काही घरगुती मार्गाने बाथरूम स्वच्छ आणि साफसूफ राहील.
साफसूफ स्वच्छ दुर्गंधी मुक्त बाथरूम साठी सोप्या आणि नैसर्गिक पद्धत बघूया. रूमफ्रेशनर हा नेहमी प्रभावी असरदार नसतो एक्झॉस फॅन पण हवा तसा प्रभाव पाडू शकत नाही त्यामुळे कस वाटेल जर आपल्या स्वयंपाक घरातील काही वस्तूंचा वापर करून घेऊन असे समाधान कारक परिणाम मिळवले जे खूप काळ टिकून राहतील.

स्वच्छता – आपल्या बाथरूम चे कानेकोपरे आणि कमोड साफ करणे किती त्रासाचे काम आहे आणि त्याने हाथ ही दुखायला लागतात त्यापेक्षा जर बेकिंग सोडा , गरम पाणी आणि फॅब्रिक सॉफ्टनर एकत्रित मिश्रण करा आणि डाग पडलेल्या जागी टाका आणि मग त्याचे परिणाम बघा.

सुव्यवस्था – बाथरूम मध्ये विनाकारण पसारा नसणे म्हणजे सुव्यवस्था. बाथरूम मध्ये ठेवणाऱ्या वस्तू ह्या नीटनेटके पणाने सेल्फ वर ठेवावे सिंक वर ठेऊ नये त्यामुळे पाणी साचून राहणार नाही . बाथरुम मध्ये नेहमी कोरडा टॉवेल ठेवावा जेणे करून त्याचा योग्य वापर करता येईल.

सुगंध – पाण्याने भरलेल्या भांड्यात काही टी बॅग ठेवा आणि ते पाणी बाथरूमच्या टाईल्स आणि आरशावर शिंपडा त्याचाही छान उपयोग होतो.