निबंध स्पर्धा निकाल

Spread the word

??निबंध स्पर्धा निकाल??

आपण जी निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्या मध्ये सहभागी झालेल्या सर्व सखिंचे आभार या स्पर्धेत अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला त्यामुळे परीक्षकांना निर्णय घेताना बराच वेळ लागला तसेच परीक्षकांकडे निबंध देताना नाव पत्ते नंबर वगळून दिले होते. हे सर्व परीक्षक त्यांच्या क्षेत्रातील मान्यवर आहेत,सांगण्यास आनंद होत आहे की निबंध एवढे मार्मिक आणि अप्रतिम आहेत की निकाल काय द्यावा हा प्रश्न परीक्षकांना पडला होता तसेच निबंध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. जर ते प्रसिद्ध करण्यास कोणाला अडचण असेल तर ते प्रसिध्द करण्यात येणार नाहीत,पण त्यांना प्राईज मिळणार नाहीत आणि निबंध पब्लिश करताना फोन नंबर पत्ते काढून टाकण्यात येतील ज्यांना वाटत असेल की नाव नको यायला त्यांनी तसे सांगावे

निबंध स्पर्धेच्या प्रथम तीन विजेत्या

???? प्रथम क्रमांक संजना सरोजकुमार इंगळे????

????द्वितीय क्रमांक ज्योती भुसारी ????

???? तृतीय क्रमाक कीर्ती देसाई आणि स्मिता मुराळी तिसरे पारितोषिक विभागून देण्यात येत आहे????
आपल्या उत्साहाला दाद देण्यासाठी आणि महिला सबलीकरणात स्वारस्य असलेल्या www.bobhata.com तर्फे आणखी पाच उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर करण्याची सूचना आली होती. या अतिरिक्त बक्षिसांची प्रायोजकत्व त्यांनी घेण्याची तयारी त्यांनीच दर्शवल्यावर आम्ही आणखी काही नावे जाहीर करत आहोत.
उतेजर्नाथ विजेत्यांची नावे खालील प्रमाणे
सायली तलाठी
कल्याणी सचिन जाधव
हर्षदा देशपांडे
विद्या नागरे
शोभा शिरसाठ
उर्मिला देवेन
प्रतिभा शेंबेकर
गौरी सुनीता कोंडीराम
मेघा श्रीमाळी
कांचन धडके

आणखी दोन विजेत्या आहेत त्यांना विशेष प्रेझेन्टेशन स्किल च्या अंतर्गत www.bobhata.com कडून भाग्यश्री वागडोळे आणि संगीता भूषण यांना प्रेसेंटशन स्किल यासाठी गौरव पत्रक देण्यात येईल

(☝महत्वाची सूचना ☝
?- सर्व सहभागी निबंधांपैकी काही वृत्तपत्रात छापले जातील ,यासाठी वेगळी परवानगी घेण्याची ग्रुप एडमिनला गरज नाही. ज्या लेखकांना वृत्तपत्र प्रसिद्धी नको असेल त्यांनी तसे कळवावे
?-स्पर्धेच्या सर्व लेखनावर ग्रुपचे कॉपीराईट आहेत त्यामुळे इतर ग्रुपवर हे लेख प्रकाशित करण्यापूर्वी अडमिंन ची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे)
आयोजक #लेकमाहेरचाकट्टा
प्रायोजक http://www.bobhata.com