थंड पेय

Spread the word
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

उन्हाळा सुरू झाला आणि उन्हा सुरू झाल्यावर एकच आवड लागते थंड पेय जल सरबत यांची
आणि आज आपण बघणार आहोत खास रेसिपी चिंच सरबत बनवायची आणि हा श्रावणी अगरबत्ती वापराला विसरायचे नाही

चिंचेचे सरबत

साहित्य
एक वाटीभरून चिंचोके काढलेली गाभुळलेली चिंच, तीन वाटया चिरलेला / किसलेला पिवळाजर्द गूळ,
एक चमचा जिरेपूड,
चवीनुसार मीठ

कृती
आदल्या रात्री चिंच पाण्यात भिजत घालावी व सकाळी ती कोळून व वस्त्रगाळ गाळून घ्यावी.

गाळलेल्या चिंचेच्या कोळात चिरलेला किंवा किसलेला गूळ मिसळून तो विरघळू द्यावा व हे चिंच-गुळाचे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवावे.

सरबत प्यायला देतेवेळी ग्लासमध्ये थोडेसे चिंच-गुळाच्या कोळाचे मिश्रण घालून बाकी गार पाणी घालावे. चवीनुसार मीठ, जिरेपूड व बर्फाचे तुकडे घालून ढवळून द्यावे.

error: Content is protected !!