ढोबळी मिरची मधील स्त्रीलिंग व पुलिंग कसे ओळखावे.

Spread the word

ढोबळी मिरची मधील स्त्रीलिंग व पुलिंग कसे ओळखावे.

स्त्री ढोबळी मिरची ला खाली ४ उंचवटे असतात .त्यात बीज जास्त असतात व चवीला गोडसर असतात .सर्वसाधारणपणे संँडवीच व सलाड साठी वापरले जाते .
पुलिंगी ढोबळी मिरचीला खाली ३ उंचवटे असतात व उंच व पातळ असते .चवीला थोडी तिखट असून भाजी करायला वापरली जाते.
आता जेंव्हा कधी ढोबळी मिरची खरेदी कराल तेंव्हा त्यातील स्त्रीलिंग व पुलिंग लगेच ओळखू शकाल.