गुणकारी गूळ
आल्याबरोबर गूळ खाल्यास सांधेदुखी पासून आराम मिळतो, दूध गूळ एकत्रित घेतल्याने हाड मजबूत होतात.
जेवणानंतर गुळ खाल्याने पचन चांगलं होते आणि गॅसची समस्या देखील दूर होते.
गूळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढून रक्तदाब नियंत्रण होण्यास मददत होते.
गुळ हा दमा असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर असतो.
थकवा वाटल्यास थोडा गूळ पाण्यासोबत घ्या आराम मिळतो आणि थकवा देखील कमी होतो.
गुळातील पोटॅशियम शरीरातील पचनक्रिया वाढून वजन कमी होण्यास गुळाचा उपयोग होतो.
लांबसडक ,चमकदार केसांसाठी रोज गुळ घ्या गुळामुळे मुरूम,पुरळ, आणि चेहऱ्यावरील डाग देखिल कमी होतात.
मासिक पाळीत गुळ खाल्ल्याने पोट दुःखी कमी होते.
घसा बसल्यास भातासोबत गूळ घ्या आराम मिळतो.