उशीखाली लसूण ठेवण्याचे फायदे

उशीखाली लसूण ठेवण्याचे फायदे

१) झोप –
लसणाच्या गंधा मुळे बॉडीचे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि झोप चांगली येते.

२) हेल्दी स्किन –
लसणाच्या वासाने बॉडी चे बॅक्टेरिया नष्ट होतात, यामुळे स्किन इन्फेक्शन, पिंपल्स, खाज ची समस्या दूर होते.

३) सर्दी – पडसे
लसणाचमधील वोले टाईल ऑइल चा गंध बॉडी मध्ये उष्णता निर्माण करतो , यामुळे सर्दी पडस्याची समस्या दूर होते

४) हेल्दी हार्ट –
लसणाच्या वासाने कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल राहते, यामुळे हार्ट डिसीजचा धोका टळतो.

५) मिर्गी( फिट येणे) –
लसणाच्या वासाने मिर्गी ची समस्या कंट्रोल होते, फिट येण्याचा धोका टळतो.